e-KYC झाली आहे की नाही हे कसे तपासायचे माहितीय का?

अ‍ॅप लिंक: Mera eKYC ॲप     AadhaarFaceRD ॲप

Mera KYC App डाउनलोड करा - eKYC प्रक्रिया

१. अ‍ॅप डाउनलोड करा

Google Play Store वरूनMera KYCअ‍ॅप डाउनलोड करा.

आधार नंबर वापरून Mera KYC लॉगिन करा - eKYC प्रक्रिया

२. आधार नंबरने लॉगिन करा

आपला आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाका आणि OTP,⬇️ Captcha ने लॉगिन करा.

eKYC Captcha एंटर करा - Mera KYC प्रक्रिया

३. Captcha टाका

SUBMIT वर क्लिक करा आणि आपली Status तपासा.

eKYC पूर्ण न झाल्यास - Pending Status तपासा

४. eKYC पूर्ण न झाल्यास

eKYC Stutus:  Status दिसल्यास, eKYC पूर्ण करा.

eKYC पूर्ण झाल्यास - Completed Status दर्शवा

५. KYC आधीच पूर्ण असेल तर

eKYC Stutus: Y दिसल्यास, काहीही करायची गरज नाही.

आधारशी मोबाईल नंबर लिंक न झाल्यास - eKYC प्रक्रिया पूर्ण होणार नाही

६. मोबाईल नंबर लिंक नसेल तर

मोबाईल नंबर आधारशी लिंक नसेल तर KYC होणार नाही.

बायोमेट्रिक लॉक असल्यास - eKYC प्रक्रिया सुरू करा

७. बायोमेट्रिक लॉक असल्यास

बायोमेट्रिक लॉक असल्यास, KYC सुरू करण्यासाठी बायोमेट्रिक लॉक अनलॉक करणे गरजेचे.